Pocra: Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp

Pocra: Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp company information, Employees & Contact Information

मागील काही वषांपासून पावसाचे असमान वितरण तसेच पावसातील मोठे खंड, मान्सूनचे उशीरा होणारे आगमन, अवकाळी पाऊस व गारपीट इत्यादी समस्यांना राज्यास वारंवार तोंड द्यावे लागतं आहे. परिणाम स्वरूपी तीव्र दुष्काळ अथवा टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण होणे आणि त्यामुळे कृषि उत्पादनात आणि उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट होऊन कृषि विकासाचा दर लक्षनियरित्या घटत आहे. या घटत्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांमध्ये तणावग्रस्तता वाढीस लागली आहे. एकंदरीत अलीकडील काळातील हवामानातील सदर लक्षणीय बदलांमुळे राज्यातील कृषि क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहत आहेत. सदर हवामान बदलानुकूल कृषि विकासाकरिता तसेच, प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी घटत्या उत्पन्नामुळे तणावग्रस्त न होता त्यांना पूर्वीच्या सुस्थितीत ताबडतोब पुर्नस्थापित होता यावे म्हणून कृषि क्षेत्र व पर्यायाने शेतकऱ्यांनी सक्षम होण्याकरिता राज्यात हवामान अनुकूल कृषि प्रकल्प म्हणजेच ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (Project on Climate Resilient Agriculture)’ जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरु करण्यात आला. #India #agriculture #ClimateResilience #Maharashtra

Company Details

Employees
49
Founded
-
Address
Cuffe Parade Road, World Trade Center,india
Industry
Government Administration
NAICS
Public Administration
Justice, Public Order, and Safety Activities
Space Research and Technology
Legal Counsel and Prosecution
Correctional Institutions
Parole Offices and Probation Offices
Fire Protection
HQ
Colaba, Maharashtra
Looking for a particular Pocra: Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp employee's phone or email?

Pocra: Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Questions

Top Pocra: Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp Employees

Free Chrome Extension

Find emails, phones & company data instantly

Find verified emails from LinkedIn profiles
Get direct phone numbers & mobile contacts
Access company data & employee information
Works directly on LinkedIn - no copy/paste needed
Get Chrome Extension - Free

Aero Online

Your AI prospecting assistant