Baramati EcoSystems & Technology Private Limited

Baramati ecosystems & technology private limited email format

Verified email-pattern data for Baramati Ecosystems & Technology Private Limited is currently limited. You can still use the company insights and contact sections below.
आमचं काम : पार्श्वभूमी आपल्या शेतकऱ्यांचे जीवन सुकर करायचे या उद्देशातून साकार झालेली कल्पना. १३ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर २००७ मध्ये ‘फ्लोटिंग टाईप बायोगॅस’चे मॉडेल प्रत्यक्षात उतरले या उत्पादनास एम एन आर इ मिनस्ट्री ऑफ न्यू ॲड रिनिवेबल एनर्जी भारत सरकारची मान्यता अशा प्रकारच्या बायोगॅस संयंत्रास केंद्र सरकारचे अनुदान भारतामधून एकुण ४० कंपन्यांचे केंन्द्रसरकारकडे अर्ज त्यामध्ये फक्त सात कंपन्यांची निवड करण्यात आली. आत्तापर्यंत नामांकित कंपनीचे १० ते १२ हजार बायोगॅस राज्यात बसवले, ते अजूनही कार्यरत. उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आमच्या बायोगॅस संयत्राची चाचणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये बायोगॅस सयंत्र बनवणारी आमची पहिलीच आणि एकमेव कंपनी आहे
Looking for a particular Baramati EcoSystems & Technology Private Limited employee's phone or email?

Baramati Ecosystems & Technology Private Limited Questions

Top Baramati EcoSystems & Technology Private Limited Employees

Free Chrome Extension

Find emails, phones & company data instantly

Find verified emails from LinkedIn profiles
Get direct phone numbers & mobile contacts
Access company data & employee information
Works directly on LinkedIn - no copy/paste needed
Get Chrome Extension - Free

Aero Online

Your AI prospecting assistant