I am a financial freedom and wealth coach, author, and engineer with over 15 years of experience in the finance and insurance industry. I help people achieve financial freedom as early as possible, enabling them to retire early, follow their passions, and live financially stress-free lives. I focus on empowering individuals to manage their finances better, reduce debt, and create wealth through smart financial strategies. I am the author of Awakening the Boss Within the Housewife. I offer coaching and guidance on personal finance, financial planning, and achieving long-term financial success.To Achieve financial freedom, follow passion, and live stress-free life.Join Community: https://bit.ly/FAbyVBमी एक आर्थिक स्वतंत्रता आणि संपत्ती प्रशिक्षक, लेखक आणि अभियंता आहे, मला वित्त आणि विमा उद्योगात १५+ वर्षांचा अनुभव आहे. मी लोकांना शक्य तितक्या लवकर आर्थिक स्वतंत्रता मिळवण्यात मदत करतो, ज्यामुळे ते लवकर निवृत्ती घेऊ शकतील, त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करू शकतील आणि आर्थिक दृष्ट्या तणावमुक्त जीवन जगू शकतील. मी व्यक्तींना त्यांचे वित्त उत्तम प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी, आणि स्मार्ट आर्थिक स्ट्रॅटेजीमधून संपत्ती निर्माण करण्यासाठी सशक्त बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो. मी अवेकनिंग द बाॅस विदीन हाउसवाईफ या पुस्तकाचा लेखक आहे, आणि माझं येणारं पुस्तक तुमच्या कुटुंबातील सर्वांत श्रीमंत व्हा लवकरच उपलब्ध होणार आहे. मी वैयक्तिक वित्त, आर्थिक नियोजन आणि दीर्घकालीन आर्थिक यश साध्य करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतो.आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तुमच्या आवडीचे अनुसरण करण्यासाठी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठीकम्युनिटी जॉईन करा: https://bit.ly/FAbyVB
Listed skills include Software.