Maharashtra Millets Mission
Company

Maharashtra Millets Mission

Technology, Information And Media Pune, Maharashtra, In 6 employees
Employees
6

Maharashtra Millets Mission Overview

Headquarters
Pune, Maharashtra, In
Website
mahamillets.org
Industry
Technology, Information And Media
Employees
6
Founded
2023
NAICS
Information

About Maharashtra Millets Mission

Department of Agriculture Government of Maharashtra, Maharashtra Millets Mission Official LinkedIn Page. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबविले जाणारे उपक्रम यांचे माहिती प्रसारण. महाराष्ट्र शासनातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रिया व मूल्यसाखळी विकासावर भर देण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन होईल. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचा खप वाढेल आणि त्याचा फायदा कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरेल. याकरीता सदरील महाराष्ट्र मिलेट मिशन राज्यात राबविले जात आहे.

Compare Similar Companies to Maharashtra Millets Mission