We Agronomist

We Agronomist company information, Employees & Contact Information

Explore related pages

Related company profiles:

We Agronomist: कमी खर्चात जास्त नफ्याची शेती! नमस्कार, प्रिय मित्रांनो, मी देवलाल सोनटक्के आहे. सर्वप्रथम, WeAgronomist मध्ये आपले स्वागत करतो. आम्हाला खूप आनंद आहे की, तुम्हाला आमच्या साईटबद्दल आणखी सखोल जाणून घ्यायचे आहे. मी शेती क्षेत्रात गेली 40 वर्षे पासून मनापासून काम करत असून, माझ्या कुटुंबातील आम्ही सर्व शेती व्यवसाय मनापासून करतो. मी माझ्या शेतात नवीन उपक्रम करत असतो. आणि त्या प्रयोगातून मी विक्रमी उत्पादन देखील घेत असतो. तसेच मी एका शेतकरी उत्पादक कंपनीचा संचालक सुद्धा आहे. तिचे नाव जागेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वाडेगाव. मी माझा 40 वर्षांचा शेतीचा अनुभव तुमच्यासोबत याठिकाणी शेअर करत आहे. Weagronomist: या ब्लॉगवर तुम्हाला शेतीला लागणाऱ्या अ ते ज्ञ पर्यंत म्हणजेच माती परीक्षण, खतांचा वापर कधी आणि कसा करावा?, पिकातील कीड आणि रोगांची ओळख तसेच त्यावरील उपाय या सर्व बाबींची माहिती देण्याचा आमचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न असून, आम्ही या ठिकाणी शेती करत असतांना शेतकऱ्याला येणाऱ्या शेतीविषयक अडी अडचणी ह्या आधुनिक पद्धतीने सोडविण्यासाठी या माहितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.

Company Details

Employees
29
Founded
-
Address
Wadegaon, Maharashtra 444502, In
Industry
Agriculture, Construction, Mining Machinery Manufacturing
NAICS
Agriculture, Construction, and Mining Machinery Manufacturing
Agricultural Implement Manufacturing
Construction Machinery Manufacturing
Mining and Oil and Gas Field Machinery Manufacturing
Farm Machinery and Equipment Manufacturing
Lawn and Garden Tractor and Home Lawn and Garden Equipment Manufacturing
Mining Machinery and Equipment Manufacturing
Oil and Gas Field Machinery and Equipment Manufacturing
Keywords
IT Consulting.
HQ
Wadegaon, Maharashtra
Looking for a particular We Agronomist employee's phone or email?

We Agronomist Questions

Free Chrome Extension

Find emails, phones & company data instantly

Find verified emails from LinkedIn profiles
Get direct phone numbers & mobile contacts
Access company data & employee information
Works directly on LinkedIn - no copy/paste needed
Get Chrome Extension - Free

Aero Online

Your AI prospecting assistant